बालगोपाल विजय व्यायाम शाळेचा मल्यांचे यश

31

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.25फेब्रुवारी):- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती निवडत चाचणीत बालगोपाल विजय व्यायाम शाळेच्या मल्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या मल्लांना पै.रविंद्र माळी, पै.पवन चौधरी, पै.आकाश परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या मल्लांचा धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राज माळी, छत्रपती फाउंडेशनचे धुळे जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव, माजी नगरसेवक हनुमंत वाडीले, गुलाब माळी, आनंदा माळी, गंगाधर माळी, पै.सचिन बडगुजर, गोरख पाटील, पै.राकेश माळी, गुलाब माळी, बजरंग बडगुजर, पै.गोपाल माळी, दिनेश कोळेकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.