पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन केले सन्मानित

114

✒️सांगोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सांगोला(दि.22मार्च):- – सांगोला येथे दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्जा गालिब मुजावर यांच्या हस्ते केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमित बगाडे व सातारा जिल्हा अध्यक्ष गोविंद मोरे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.