गंगाराम हणमंतू रोयलावार यांचे दुःखद निधन

    40

    ✒️तालुका प्रतिनिधी₹महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    देगलूर(दि.24मार्च);- येथील गंगाराम हणमंतू रोयलावार यांचे दि.२४/३/२०२१ रोज बुधवार पहाटे अल्पशा आजाराने नाधन झाले.ते ८५ वर्षाचे होते.ते देगलूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मा.बालाजी गंगाराम रोयलावार यांचे वडील व माजी नगराध्यक्ष व नगरसेविका कल्पनाताई बालाजी रोयलावार यांचे सासरे होते.

    यांच्या पश्चात पत्नी पाच मुलं,सूना नातवंडे असा परीवार आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.अंत्यविधी आज दुपारी २ः००वाजता साधना नगर दारलूम उर्दू शाळेजवळ रोयलावार यांच्या शेतात करण्यात येत आहे.