✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नायगाव(दि.28मार्च):-तालुक्यातील मौजे अंचोली येथील रहिवासी असलेले सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती संस्थापक अध्यक्ष शिवबा संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता गोविंद माधवराव पाटील मोरे अंचोलीकर यांना नुकताच सामाजिक चळवळीत उत्कृष्ट कामागिरी केल्यामुळे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौख समाजरत्न पुरस्कार जाहीर कारण्यात आला आहे

तालुक्यातील अंचोली येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद माधवराव पाटील मोरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार दिनांक ३० मे २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात पुरस्काराच वितरण पुणे शहर येथे संस्थापक अध्यक्ष ऍड कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते कारण्यात येणार असून सदरचा पुरस्कार मिळाल्या बदल मित्र परिवारातुन व राजे छत्रपती शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माननीय श्री साईनाथ गणपतराव पाटील कानोले जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील शिंदे नायगाव तालुका अध्यक्ष गजानन पाटील हळदेकर तालुकाध्यक्ष योगेश पाटील जाधव व बिलोली तालुका उपाध्यक्ष हणमंतराव पाटील बोगरे नायगाव तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील वडजे नायगाव तालुका सचिव अंकुश पाटील ढगे तथा नांदेड जिल्ह्याचे राजे छत्रपती शिवबा संघटनांचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून गोविंद माधवराव पाटील मोरे अंचोलीकर यांना वेगवेगळ्या शब्दरूपाने पुढील वाटचालीस
अभिनंदन व शुभेच्छा करण्यात येत आहे.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED