शेतकरी नेते, गोरगरिबांचे कैवारी श्री. अतुल भाऊ खुपसे-पाटीलांना कोरोनाची लागण

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.8एप्रिल):-गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, दिनदलितांचे कैवारी शेतकरी नेते श्री अतुल भाऊ खुपसे-पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. मागील ६ ते ७ दिवसांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या सर्व लोकांना श्री अतुल भाऊ खुपसे-पाटील यांनी कोरोनाच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान केले आहे. स्वतः ची आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घ्यावी असे आव्हान फेसबुकवरुन केले आहे.
सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.

करमाळा तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्र त ऐक शेतकरयसाठी लढणार नेतृत्व म्हणून त्याचे कडे पाहील जात करमाळा विधानसभा पण ते लढले आहेत. आणी आ संजय शिंदे आणी आ बबनराव शिंदे कडवे विरोधक म्हणून त्याची ओळख आहे. शेतकरी वर्गात आणी युवकात क्रेज आसणारा शेतकरी आंदोलन फेम नेता म्हणून त्यांना ओळखल जात. ते अकलूज येथील हाॅस्पीटला उपचार घेत आसून त्यांची तब्बेत स्टेबल आहे. कोरोनावर मात करून लवकरात लवकर घरी ऐतील अशी आशा शेतकरी वर्ग करत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED