पवित्र रमजान महीण्याचे औचित्य साधुन श्रीरामपुरचे संरपच अशिषभाऊ काळबांडे यांनी मुस्लीमाना दिला दिलासा

✒️बलवंत मनवर(यवतमाळ प्रतिनिधी)

श्रीरामपुर(दि.13एप्रिल):- ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित तरूण तडफदार,कर्तबगार,सैदव सर्वाना सोबत घेऊन चालणारे,संरपच अशिषभाऊ काळबांडे यांनी श्रीरामपुर ग्रामपंचायतच्या हद्दीतील येत असलेल्या सर्व मज्जीत समोरील पोल वरती लायटींगची व्यवस्था तात्काळ अंधारातुन प्रकाशा कडे नेत आसल्याचे सर्व सामाण्य जनता चर्चा करित आहे.

अनस कॉलनी श्रीरामपूर येथे गोरगरीबांना लाभलेले प्रेमळ स्वभावाचे साधे भोळे सर्वाना सोबत घेऊन चालणारे संरपच अशीषभाऊ काळबांडे यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व मुस्लिम बांधवाचे मन जिकंले हे लायइटीगं बसविण्या करीता अतिशय परिश्रम सोबत घेणारे व खाद्याला खांदा लावुन साथ देणारे पागरकरभाऊ,जलील बागवान,दिनेश राठोड, या सर्व पदाधिकाऱ्याचे मुस्लीम बांधवाने आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED