गजानन शहादेव खंडागळे यांचा सन्मान

26

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.18एप्रिल):- एअर रायफल या क्रिडा प्रकारात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावून नावलौकिक मिळवलेले बीड जिल्ह्यातील तलवाडयाचे भूमिपुत्र गजानन शहादेव खंडागळे यांचा तलवाडा पोलिस ठाण्यात यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी सपोनि प्रताप नवघरे, समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, शहादेव खंडागळे, ग्रा.पं.सदस्य – हभप गणेश महाराज कचरे, नाथा कावळे, सुनिल तुरूकमारे, नजीरभाई कुरेशी, शहेंशाहभाई सौदागर आदीजण उपस्थित होते.