सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी कांचन आवारे रुजू झाल्याबद्दल गावच्या वतीने अभिनंदन

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.26एप्रिल):-तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथील रहिवासी असलेल्या व शंकर कारभारी आवारे यांची कन्या पुणे जिल्ह्याच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी कांचन शंकर आवारे खेरवाडी तालुका निफाड येथील कन्या रुजू झाल्याबद्दल खेरवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठान सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था व कै बाळासाहेब गणपत आवारे ट्रस्ट च्या वतीने व ग्रामपालिका सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उमेश भाऊ पगारे व राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर व पत्रकार विजय केदारे च्या वतीने इन्स्पेक्टर कांचन आवारे हिस पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED