मा.राज्यमंञी बदामराव पंङीत यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी मास्क सॅनीटायझर व ईतर सामायन वाटप

92

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.4मे):-तालुक्यातील जातेगाव तलवाङा ग्रामीण भागात मा राज्यमंञी मा बदामराव आबा पंङीत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोराणा संसर्ग टाळण्यासाठी ग्रा. प. सदस्य तथा पञकार देवराज कोळे यांनी मास्क सॅनीटायझर,व काही गरजवंताला किराणा साहीत्या वाटप करुन वाटप करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील ग्रा प सदस्य तथा पञकार देवराज कोळे यानी माजी राज्यमंञी मा बदामराव आबा पंङीत साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने तलवाङा व जातेगाव गेवराई सह ईतर भागात गरजवंताला मास्क सॅनीटायझर वाटप तसेच काही गरजवंताला किराणा साहीत्य व किट वाटप करण्यात आले यावेळी परिसरातील नागरीक कोरोणा संसर्ग टाळुन शासनाचे नियमांचे पालन करुन उपक्रम राबवण्यात आले आहे