उमेश सूर्यवंशी यांचे निधन

29

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

पुसेगाव(दि.6मे):- येथील शिवस्वराज्यचे आर्ट्स चे संचालक तथा मूर्तिकार उमेश सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या पाठीमागे आई,पत्नी,मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुसेगाव येथील पत्रकार विशाल सुर्यवंशी यांचे ते वडील होते. त्यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.