लातूर जिल्ह्यातील देवणी येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

27

✒️देवणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देवणी(देि.14 मे):- देवणी येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरा करण्यात आली साजरा करते वेळेस उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख बसवा टीव्ही मराठी चॅनल चे महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे भाजपा शहराध्यक्ष अटल विश्वास धनुरे सामाजिक कार्यकर्ते अमोल जीवने चेतन मिटकरी संजय अंबुलगे राजकुमार जीवने बुद्धी राज डोंगरे नागेश कुमठे बाळू डोंगरे संजय कुमार डोंगरे बसवराज ईश्वरशेट आदी उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळेस महात्मा बसवेश्वरांचना प्रार्थना करण्यात आले की लवकरात लवकर क्रोनाचा काळ दूर होऊन जगामध्ये लवकरात लवक जगामध्ये व भारतामध्ये सुख-समृद्धी यावे अशी प्रार्थना करण्यात आले.