खेरवाडी येथे ग्रामपंचायत ग्राम सदस्य व ग्रामस्थ च्या वतीने वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम संपन्न

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.12जून):- तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ त्या सहकारातुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला जगभरात महामारी अनुषंगाने प्राणवायूची गरज असते कोरूना चा पादुर्भा वर मात करण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अश्विनी ताई दीपक जाधव झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन झाडे लावून उपयोग नाही तर ती जगवली पाहिजे असे मनोगत व्यक्त करताना सांगितले व ग्रामपंचायत च्या वतीने स्मशान भूमी सुधारणा करून सुसज्ज शव दाहिनी उभारून वॉल कंपाउंड करून विविध प्रकारचे वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच अश्विनीताई दीपक जाधव. उपसरपंच विजय रामचंद्र लांडगे ज्येष्ठ समाजसेवक सोपानराव संगमनेरे. उमेश पगारे .कैलास संगमनेरे. योगिता किसन लांडगे .रक्षा सोमनाथ उगले. विमल भाऊसाहेब संगमनेरे. ग्रामसेवक दहीफळे साहेब यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक सोमनाथ विकास संगमनेरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी रामभाऊ दवणे .तानाजी जाधव. प्रकाश संगमनेरे .बाळासाहेब पवार .राजेंद्र संगमनेरे .रमेश संगमनेरे .बबन आवारे .दत्तू टोंगारे. संदीप जाधव .दीपक जाधव .सोमनाथ उगले .भाऊसाहेब नीपुंगळे .व ग्रामपंचायत कर्मचारी दिनकर आवारे संजूबाबा संगमनेरे. श्रीकांत लांडगे. व पत्रकार विजय केदारे या सर्वांचा उपस्थित वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला