रोजगार हमीवरील मंजूराची अँटीजन व आर्टिपीसीआर टेस्ट

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.16जून):- सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता, या दुसऱ्या लाटेत बरेच रुग्ण दगावले होते. त्यामुळे ग्रामपंचायत खेडमक्ता येथे कोविड-19 विषाणूचा तिसरी लाटेचा धोका(प्रादुर्भाव) लक्षात घेता रोजगार हमीवरील संपूर्ण मजुरांची अँटीजन तसेच आर्टिपीसीआर टेस्ट तीन दिवसापासून करण्यात येत आहे.

यावेळी सरपंच सौ. ज्योती सचिन मेश्राम,सुनील तडोसे सदस्य,यशवंत मोहूर्ले सदस्य,आरोग्य विभागतर्फे अजय खड्शिंगे अटेंडन्स,मेघा ठेंगरी,जयश्री नागपूरे लॅब टेक्निशियन,तपस्वी तोंडरे,पूनम सहारे ANM, रोजगार सेवक तेजराम मोहूर्ले, सचिन मेश्राम,शोभा चहांदे,प्रभाकर दाणी,केशव मानकर तसेच रोजगार हमीवरील समस्त मजुरवर्ग उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED