राजन कापसे मित्रमंडळ व किरण भैय्या युवा मंच यांच्या प्रयत्नातुन गावातील रस्त्यावर टाकले मुरुम

23

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.15जुलै):-पावसाळ्यात रस्त्याच्या होत-होती दुरवस्था आज राजन कापसे मिञ मंडाळाच्या वतिने उमापुर परिसरात मुरुम टाकन्यात आले.गेल्या अनेक वर्षापासुन उमापुर परिसरातील मुस्लीम मोहला ते मालेगाव रोड ,उमापुर फाटा ते पंचाळेश्वर रोड,पोलीस चौकी ते गोडाउन रोड,सर्वात जास्त बाजारतळ मध्ये जाणारा रस्ता व साठेनगर येथील रस्ता .कसलीही सत्ता नाही किंवा अपेक्षा नसताना उमापुर नगरीचे युवा उदोजक राजन भाऊ कापसे तथा युवा नेते किरण भैय्या आहेर यांच्या प्रयत्नातुन उमापुर परिसरातील सर्व रोड वरती मुरुम टाकन्यात आले.या प्रंसगी सर्जैराव अण्णा कापसे यांच्या हस्ते कामाचे उद्घाघाटन करन्यात आले.

यावेळी गावातील उपस्थित नागरीक उमापुर पोलीस चौकीचे कर्मचारी महेश रुहीकर साहेब, गाडे साहेब फादर विनोद कापसे. ग्रांम.पं सदस्य दिनकर पापा आहेर ग्रांम.पं.सदस्य संतोष गिरी ग्रांम पं.सदस्य मुबारक शेख ,डिगाबंर कापसे, विश्वनाथ कापसे ,जनार्दन कापसे, बालमभाई शेख,बंडु कापसे दिपक कापसे, शुभम धुताडमल, शहादेव कापसे, अमीर शेख हे उपस्थित होते..