खासदार संजय जाधव यांच्या हस्ते अत्याधुनिक पुर्ण सुविधा आसलेलया रुग्ण वाहीकेचे लोकार्पण

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जुलै):-आनेक वेळेस अती गंभीर रुग्णांना आधीक उपचारासाठी रेफर करावे लागते आशा वेळेस रुग्णाच्या नातेवाईकांन जवळ पैश्याची कमतरता आस्ते आशा वेळी रुग्णांना रेफर करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील पुर्णा जिंतुर मानवत गंगाखेड येथे अत्याधुनिक पुर्ण सुविधा आसलेलया चार रुग्ण वाहीका तालुक्याच्या ठिकाणी देण्यात आल्या आज दि 20 जुलै रोजी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाला रुग्ण वाहीकेचे लोकार्पण खा संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे उप जिल्हा प्रमुख अॅड मनोज काकानी विधान सभा संघटक राम लटके तालुका प्रमुख अनिल सातपुते उप तालुकाप्रमुख धोंडीराम जाधव प स सदस्य जाणकीराम पवार शहर प्रमुख जितेश गोरे उपशहरप्रमुख रजत गायकवाड नागेश कोनारडे अॅड नंदकुमार काकाणी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत मुंढे वैद्यकीय अधिकारी डॉ पि आर चटटे डॉ केशव मुंढे पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर शिवसैनिक बलासाहेब पारवे रामकिशन शिंदे राजाराम पवार सुभाष देशमुख वामन पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.