श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा प्रमुख पदी अरुण भदाणे यांची नियुक्ती

20

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

 धुळे(दि.21जुलै):- तालुक्यातील खंडलाय खुर्द येथील अरुण गुलाबराव भदाणे. श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्रीमंत श्री.छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या सामाजिक कार्यांची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष व सदस्य यांच्या आदेशानुसार आपल्या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानाच्या धुळे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

आहे.त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व
सदर नियुक्ती पदभार स्वीकारुन छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान बळकट करण्यासाठी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान गाव तेथे शाखा व घर तेथे मावळा जोडण्याचे कार्य आपल्या हातुन घडो हीच प्रभू श्रीराम व आई कुलस्वामीनी तुळजाभवानी ,राजमाता जिजाऊ माॅंसाहेब व छत्रपती शिवशंभू चरणी प्रार्थना.तसेच संस्थापक अध्यक्ष शिवश्री सतिषजी पाटील व शिवश्री महादेव मोरे उपाध्यक्ष शिवश्री अमोल पाटील प्रदेश अध्यक्ष शिवश्री प्रविणराजे मोरे & राहुल गुलाबराव भदाणे व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व उत्तर महाराष्ट्र खान्देश विभाग. तसेच खंडलाय ग्रामस्थांन कडून शुभेच्छा व सत्कार करण्यात आला.