एम.डी. चंदनशिवे सर यांना पितृशोक

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.23जुलै):-बामसेफ कार्यकारणी सदस्य,आंबेडकर चळवळीतील विचारवंत,बालभारती पाठयपुस्तक सदस्य M.D चंदनशिवे सर व भारतीय बौद्ध महासभेचे माण तालुका उपाध्यक्ष सुरेश चंदनशिवे. यांचे वडील कालकतिथ ज्ञानदेव बाबू चंदन शिवे यांचे आज दि. 23/7/2021रोजी पहाटे 1वा.वयाच्या 75वया वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.ज्ञानदेव चंदनशिवे यांना सर्व सामाजिक,राजकीय स्तरातून आदरांजली वाहनेत येत आहे,त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.