अरविंद पाटील शिंदे यांची तालुका अध्यक्षपदी निवड..

31

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.28जुलै):- तालुक्यातील मौजे नागणी येथील रहीवाशी अरविंद बळाराम शिंदे पाटील यांची पोलीस पाटील तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन अरविंद पाटील शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासुन नागणीचे पोलीस पाटील म्हणुन काम पाहीलेत एकनिष्ठेने काम करून जनतेस न्याय देण्याच काम केल्याने या कामाची पावती म्हणुन त्यांना पदोन्नती करून तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष भास्कर कंकाळ पाटील व जिल्हा सचिव संभाजी पाटील मंडगीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.त्यांच्या या निवडीमुळे गाव परीसरातुन शुभेच्छा देण्यात आले.