सय्यद मुनाफ उर्फ (बब्बू बारुदवाले) यांचा दुखत निधन

26

✒️विशेष गेवराई(नवनाथ आडे)

गेवराई(दि.28जुलै):-समाजिक कार्यकर्ते व र.भ.अट्टल महाविद्यालय सय्यद मुनाफ उर्फ बब्बुभाई बारुदवाले यांचा पॅरालस चा अट्याक आल्याने त्यांना औरंगाबाद येथे पॅसिपीक हाॅस्पीटल येथे उपचारा नेण्यात आले होते उपचारा दर्म्यान त्यांना निधन झाला आहे.अत्यंत दुखत घटना घडल्याने सर्व मित्र परिवारा कडुन दुख व्यक्त होत आहे.

सय्यद मुनाफ उर्फ (बब्बुभाई बारुदवाले) यांना आई,पत्नी, दोन बहिन, भाऊ सय्यद शाकेर बारुदवाले, मुलगी अजुम ( वय १२) व मुलगा साद (वय ५) आसे दोन लहान मुलं आहे यांच्या दुखात सर्व मित्र परिवार सहभागी आहे.सय्यद मुनाफ उर्फ (बब्बुभाई बारुदवाले) याची अंत्य विधी मोमिन पुरा कब्रस्तान गेवराई येथे दुपारी २:३० ठेवण्यात आले आहे.