देवळा (खु.) येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन किर्ते यांचा बसपा मध्ये प्रवेश

21

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.2ऑगस्ट):- तालुक्यातील दिंद्रुड सर्कल मधील धडाडीचे तरुण सामाजिक कार्यकर्ते रोहन किर्ते यांचा बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा सुश्री बहन मायावती जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आणि ऍड.अमोल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ०१ऑगस्ट आज रोजी माजलगाव येथे बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला.

यावेळी माजलगाव विधानसभा अध्यक्ष अरविंद लोंढे,जिल्हा सचिव चंदनलाल बनगे, विधानसभा कार्यालयीन सचिव हरीश साळवे, आलाट हे उपस्थित होते.