येल्डा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

51

✒️विषेश प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

अंबाजोगाई(दि.2ऑगस्ट):- तालुक्यातील येल्डा या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल कांबळे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सुरेश कांबळे शहाजी पाटुळे शिवाजी तुळशीराम कांबळे बापू कांबळे इ.उपस्थित होते.