सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिति ,महाराणा प्रताप चौक गंगाखेड यांचे ऑनलाइन सभासद होण्याचे आवाहन

✒️अनिल साळवे(गंगाखेवड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5ऑगस्ट):- येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिति ,महाराणा प्रताप चौक गंगाखेड यांचे ऑनलाइन सभासद होण्याचे आवाहन करण्यात आले.

असून आपली आस्मिता असलेला विषय म्हणजे गंगाखेड शहरात राजा शिवछत्रपती महाराजांचा आश्वारूढ पुतळ्या साठी ची जागा नगर परिषदेने आरक्षित करून दिल्यामुळे आता पुढील टप्पा बांधकामाचा असून सर्व शिव प्रेमी नागरिक युवक व्यापारी शेतकरी वकील डॉक्टर शिक्षक तसेच सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षातील नेते यांना आवाहन करण्यात येते की ऑनलाइन सभासद होऊन पुढील कार्यास सर्वजन मिळून सहभागी होऊया..

राजा शिवछत्रपती महाराजांचा आश्वारूढ पुतळ्या उभारणी साठी सर्वजण एकत्र मिळून कार्य पूर्ण करूया या साठी खालील माहिती भरून फॉर्म सबमिट करा.व सार्वजनिक शिवजयति महोत्सव समिति महाराणा प्रताप चौक चे कायम सभासद व्हा। असे आवाहन करण्यात आले आहे.

जय शिवराय

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED