मरखेल सर्कल प्रमुखपदी दादाराव बेळीकर यांची निवड

25

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२२ऑगस्ट):- कम्युनिस्ट पार्टी युनायटेड संलग्न भारतीय पत्रकार संघटना देगलूर अंतर्गत मरखेल सर्कलप्रमुख पदी दादाराव बेळीकर यांची निवड करण्यात आली. तसेच निवडीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भारतीय पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, साहेबराव गज्जलवार सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा वळग, अमीर पाशा सर, प्रकाश बाचुटे, प्रदुम्न मोरे, गोपाळ आचेमवार आदी उपस्थित होते.