अमरावती नदीच्या पुलावरील जीवघेणे खड्डे ची दुरुस्ती करण्यात यावे- भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहरच्या वतीने आंदोलन

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.9सप्टेंबर):- शहरातील अमरावती नदी पुलावरील योग्य खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावे. अन्यथा येत्या सात दिवसात दोंडाईचा शहर भारतीय जनता पार्टी रस्ता रोको आंदोलन करेल अशा इशारा भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहर अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी केले आहे.अमरावती नदी पुलावरील अनेक मोठे मोठे खड्डे झाले आहेत तरी त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस खूप अडचणी निर्माण झाली आहे. सदर रस्त्यावर अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होण्याची शक्यता आहे. जेवून नये यादी प्रशासनाने खड्ड्यांची दखल घ्यावी व खड्डे दुरुस्त करण्यात यावे. या संदर्भात मा. विभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडाईचा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ महाजन,राजूबाबा धनगर अध्यक्ष युवा मोर्चा,नबु बशीर पिंजारी उपनगराध्यक्ष, जितेंद्र गिरासे मा.बांधकाम सभापती,निखिल जाधव बांधकाम सभापती,कृष्णा नगराळे नगरसेवक,भरतरी ठाकूर नगरसेवक,नरेंद्र गिरासे नगरसेवक,जितेंद्र गिरासे सर नगरसेवक,विजूभाऊ मराठे मा.नगरसेवक,ईश्वर धनगर नगरसेवक, मनोज निकम सर,नितीन सदाराव,मनोहर कापुरे,विजय नाईक,दीपक भिल,आनंद भिल,भय्या धनगर,नरेंद्र भाविस्कर,दीपक बागल,देवा पाटील,भटू राजपूत,महेश राजपूत,आकाश राजपूत,मनोज मराठे ,सुधाकर कागणे,जयदीप आघाव,रोहित ठाकूर,अजय निकवाडे,चेतन मराठे,तेजस कुलथे व इतर पदाधिकारी होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED