युवांशी कॉम्प्युटर,झेरॉक्स ई-सेवा केंद्राच्या धरणगाव येथे शुभारंभ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.11सप्टेंबर):-येथील मातोश्री कॉम्प्लेक्समध्ये युवांशी कॉम्प्युटर,झेरॉक्स ई-सेवा शुभारंभ धरणगाव येथील अँड संजय बी शुक्ला यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती देऊन योगेश पी.पाटील यांना शुभेच्छा दिल्या माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्ष सौ पुष्पाताई महाजन,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष वसंतराव भोलाणे, प.स.सभापती प्रेमराज पाटील,कवी प्रा.बी एन चौधरी,गटनेते पप्पू भावे, उद्योगपती राजेंद्र महाजन, वाल्मीक पाटील,नगरसेविका आराधना पाटील,धानोरा चे सरपंच भगवान महाजन,धनगर समाजाचे अध्यक्ष किशोर बापू कंखरे,मेडिकल असोसिएशनचे सचिव छोटू भाऊ जाधव,निलेश इंगळे,युवक काँग्रेसचे नेते चंदन पाटील,संजय निराधार समितीचे महेश ऊर्फ बंटी पवार,नगरसेवक गुलाब मराठे,किरण मराठे,सदाशिव आप्पा पाटील,भरतभाई असर,हेमंतभाऊ चौधरी,सुधर्मा पाटील,नगराज पाटील,रवि जाधव,कमलेश बोरसे,संजय पाटील,अक्षय महाजन,अक्षय मुथा,पत्रकार सतीष बोरसे,दिलीप बापू पाटील,वाल्मीक पाटील, रामकृष्ण पाटील,अनंत जाधव, संतोष भडांगे,किशोर पाटील, दिलीप पाटील,रघुनंदन वाघ,नेहा पाटील,मोनाली पाटील,बाळासाहेब पाटील,हितेष पाटील,किसन चित्ते,दिपक गायकवाड,घनश्याम जाधव,राहुल पाटील,उमेश चौधरी,आबा चौधरी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED