वामनराव नागोबा डोळस यांचे निधन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12सप्टेंबर):-मांडवा येथील प्रतिष्ठित नागरिक अण्णा नावाने सुपरिचित असलेले वामनराव नागोबा डोळस यांचे दि.११ सप्टेंबर रोजी रात्री १०:१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

यावेळी त्यांचे वय ८५ वर्ष होते.त्यांच्या पाठीमागे पत्नी सिंधुबाई,दोन मुले किरण, सुरेश,तीन मुली ,सुना,नातवंडे, असा मोठा अपत्य परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या शेतामध्ये आज ११ वाजता करण्यात आले.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED