ओला दुष्काळ जाहिर करावा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल – अॅड हात्ते

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.14सप्टेंबर):- तालुक्यात आगष्ट व सप्टेंबर मध्य मोठ्या प्रमाणात आतीवृष्टी व आणेक ठिकाणी ढग फूटी झाल्याने शेतक-यांचे खुप नुकसान झाले असुन तलवाडा गावचे माजी जि.प. सदस्य अॅड.सुरेश हात्ते यांनी जिल्हाधिकारी बीड यांना एक निवेदन देऊन तालुक्यातील शेतक-यांच्या व्याथा बाबत सविस्तर चर्चा करुन ओला दुष्काळ जाहिर करुन सर सकट हेक्टरी पन्नास हजार रुपये. देण्याची मागणी करण्यात आली असुन. शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आसा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातुन अॅड.सुरेश हात्ते यांनी दिला आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED