जगात जर्मनी भारतात परभणी जिल्हातील तरुणासाठी सेल्फी स्पर्धा

53

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

परभणी(दि.29सप्टेंबर):- जिल्हातील दुर्दशा झालेल्या रस्त्यासोबत आकर्षक सेल्फी किंवा फोटो काडून पाठवण्याची स्पर्धा आयोजित केली असून सेल्फी पाठवत असताना ज्यांनी सेल्फी पाठवली त्याचे नाव, गावाचे नाव,व्हाटसप चा नंबर पाठवणे आवश्यक आहे.

या स्पर्धे ज्या स्पर्धाकाची आकर्षक सेल्फी किंवा फोटो मुख्यमंत्री कार्यालयास 2021वर्षांतील आकर्षक भेट म्हणून पाठवली जाईल तसेच या स्पर्धे आकर्षक बक्षीस म्हणून प्रथम येणाऱ्या स्पर्धाकास 1100रुपये पारितोषिक देण्यात येईल तर दुसरे पारितोषिक 701रुपये , आणि तिसरे पारितोषिक 501रुपये, देण्यात येईल.

स्पर्धाकाने सेल्फी दिनांक 28सप्टेंबर ते 05ऑक्टॉबर या कालावधीत पाठवण्यात यावी सेल्फी या क्रमांकावर पाठवावे. ऋषिकेश सकनूर, मो.9403303197 अर्जुन झाडे मो.7666537309, या आकर्षक सेल्फी स्पर्धे चे आयोजक समस्त परभणीकर तरुणाई व जगात जर्मनी भारतात परभणी फेसबुक पेज