महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूरने केली शैक्षणिक साहित्याची मदत

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14ऑक्टोबर):-महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर तर्फे भारतीय संस्कृती नुसार नवरात्र महोत्सवचे निमित्याने दुर्बल घटकातील मुलींना संघटनेमार्फत शैक्षणिक साहित्य व पर्स चे प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रम करीता एड. मदन भैसारे,अजय गोवर्धन, मारोती आत्राम, श्वेता ताई फंदी, कीर्ती ताई गुरूनले, सुषमा कारेवार, सीमा वानखेडे, वैशाली शेंडे, झुली डाकूआ, संगीता मामीलवार, वंदना ताई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.