मिशन कवच कुंडल शिबीर संपन्न

30

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.18ऑक्टोबर):-आज रविवार दि. १७-१०-२०२१ ला ,दुपारी १२ ते ३ स्व. राजीव गांधी मराठी शाळा क्र. ३ शिवाजी वेश, खामगांव येथे राष्टवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नरेद्र पुरोहित महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने मिशन कवच कुंडल अंतर्गत कोवीड व्हॅक्शीन कार्यक्रम पक्ष निरीक्षक विनायक पडधान पाटिल,माजी नगराध्यक्ष गणेश माने यांचे प्रमुख ऊपस्थितीत संमप्न झाले या शिबीरामध्ये जिल्ह सरचिटनिस पुंजाजी टिकार,रा.काँ शहराध्यक्ष देवेद्र देशमुख हे प्रमुख ऊपस्थित होते.

शंभरच्या जवळपास कोविसिल्डचे पहिला व दुसरा डोस या भागातिल लोकांनी धेतला या लसिकरण शिबीरासाठी
नरेंद्र पुरोहित, मा. शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डाँ गणेश राठी,भिकु जोशी,शिवा मानेकर,राकेश ओझा,बबलु पूरोहित,दर्शन सुर्यवशी ,राजेंद्र वैराळे,सुभाष फेरन,दुर्गासिंग ठाकुर सह रामदल क्रिडा मंडळ, खामगांवचे पदाधिकारी कार्यकर्ते यानी परिश्रम घेतले .