सक्षम बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने चला उदयोजक घडवुया कार्यक्रम संपन्न

35

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि19ऑक्टोबर):-सक्षम बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने वनिता समाज राजकमल चौक अमरावती येथे कोव्हिड नंतर बेरोजगार चे प्रमाण वाढले असुन यावर छोटे मोठे उदोग करून यामधून रोजगार कसा निर्माण कसा करायचा .यावर रोजगार उपलब्ध होना करिता योग्य मार्गदर्शन देनात आले. उपस्थित प्रशिक्षणास्थाना या मध्ये .एल.ई.डी बल्प व माँप (पोछा)तयार करायचे रितसर प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सक्षम बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर. व आई बाबा संस्थेचे अध्यक्ष कुदंन शेंडे सतिश हरणे. अनिल साखरकर. रवि नाईक. अनिल धोबे.लता अंबुलकर.मनिषा नाईक. समिर तानोटकर.संतोष शेंडे. कल्पना तांदुळकर. सुभाष कोकणे.जिया वाकोडे. निशा दिमान.प्रविण खडसे. कवडु वासनिक. पुनम तळखळ.आदी मान्यवर व प्रशिक्षणाथी.उपस्थित होते तसेच प्रशिक्षणाथांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.अशा प्रकारे सक्षम बहुउद्देशिय संस्था चांदुर रेल्वेचा एक दिवशीय प्रँक्टिकल कार्यशाळाचा कार्यक्रम अमरावती येथे संपन्न झाला..