युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता भाऊ तायडे यांची निवड

30

✒️गेवराई प्रतिनिधी(गणेश ढाकणे)

गेवराई(दि.12नोव्हेंबर):-आपल्या कामाच्या बळावर त्यांनी असंख्य महाराष्ट्रभर समाजाची कुठलीही अपेक्षा न करता समाजसेवा केली असे आपले सर्वांचे अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आपल्या युवाशक्ती अहिल्या सेने मध्ये आहे याची दखल घेऊन दत्ता भाऊ तायडे. यांना योग्य तो न्याय संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व मिळून देत आहोत म्हणुन आपण दत्ता भाऊ तायडे यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड करत आहोत कारण की अगदी कमी वेळात दत्ता भाऊ तायडे संघटनेत आधी कष्ट घेऊन संघटना वाढीसाठी युवा शक्ती यांच्या विविध पदाधिकारी यांच्या मदतीने संघटना एक वेगळ्या दिशेने नेऊन ठेवली आहे.

त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून बाबासाहेबांचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख पदी निवड करीत आहोत युवाशक्ती अहिल्या सेनाच्या सर्व पदाधिकारी व मित्र व मैत्रीण परिवाराच्या वतीने दत्ता भाऊ तायडेयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज दादा कोळेकर प्रदेश अध्यक्ष मनोज अण्णा पिसे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक दादा थिटे महाराष्ट्र कार्याध्यक्ष भगवान भाऊ चौधरी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख आकाश भाऊ खरात महाराष्ट्र राज्य सचिव धनराज भाऊ सरगर युवक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश अहिरे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब भाऊ सोनटक्के पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलासराव दोलतडे मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सापनर मराठवाडा कार्याध्यक्ष गणेश भाऊ ढाकणे मराठवाडा संपर्क प्रमुख बालासाहेब निर्वळ, माझे गुरुवर्य जालना जिल्हा अध्यक्ष शाहीर आसाराम काकडे मामा. महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रतिभाताई धनगर महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शितल ताई गोचडे महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष निर्माला बांडे मराठवाडा महिला आघाडी अध्यक्ष रुक्मिणी ताई सोमवारे मराठवाड़ा उपाध्यक्ष नंदाताई तायडेदत्ताभाऊ नि संघटना वाढीसाठी खूप कार्य केले आपल्या कामाची पावती अखेर दत्ताभाऊ यांना मिळाली त्ता भाऊ नी संघटनेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यानिमित्त दत्ताभाऊ यांची महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस पदी निवड झाली असून त्यांना भावी वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा असा अनमोल हिरा आपल्या संघटनेला मिळाला त्याबद्दल परमेश्वराचे वायदे होळकरांचे आपल्यावर खुप उपकार आहेत त्यामुळे दत्ता भाऊंना भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन भाऊ