नासिक येथे अल्पवयीन मुलीच्या बापानेच केला मुलीचा विनयभंग गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

33

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.12डिसेंबर):-येथील परिजात नगर येथे अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे मुलीने मुलीने आपबिती आपल्या आई कडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात जाऊन पोहोचला पत्नीने जाब विचारल्याने संतप्त नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली आहे याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा सह पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेजमीन पेतरस खरात असे संशयात चे नाव आहे खरात बापलेक आपल्या घरात एकटीच असताना संशयकाने पोटच्या मुलीवर बळजबरी करून विनयभंग केला मुलीने कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर घरी परतलेल्या आईला आपबिती ती कथन केली बायकोने नवऱ्याला जाब विचारला असता त्याने बायको शिवीगाळ करून दमदाटी करीत बेदम मारहाण केली अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करीत आहे