स्त्रीसाठी प्रेरणादायी सावित्रीबाई फुले…!

34

सावित्रीबाई फुले तुम्ही दिला
स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार
तुमच्या मुळेच मिळाला त्यांच्या जीवनाला आकार…!

तुमच्यामुळेच झाले स्त्रियांचे स्वप्न साकार तुम्हालाच मानले त्यांनी शिक्षणाच्या शिल्पकार…!

तुमच्यामुळेच झाल्यात त्या अभ्यासकार सक्षम झाल्या त्या झेलण्या प्रत्येक प्रहार…!

तुमच्या या प्रयत्नातून स्त्रियांचे शिक्षण झाले साकार तुमच्या मुळेच मिळाला समानतेचा अधिकार…!

शब्द माझे अपुरे पडले मानन्या तुमचे आभार कितीही केले जरी प्रयत्न ठेवू नाही शकत तुमचे उपकार…!

✒️माऊली माणीकराव वानखेडे(भगवती देवी विद्यालय,देवसरी)मो:-9673898415