ट्रक – स्कर्पिओ ची समोरा समोर धडक..

31

✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)

तडबोरगाव(दि.12 जानेवारी):- राष्टीय महामार्ग 61 वर तडबोरगाव शिवारत मंगळवरी 11 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सतच्या सुमोरास MH. 04.FA. 0006 ही स्कॅपिओ कर आणी NL. 01.AB. 3357 या ट्रक मध्ये समोरा समोर धडक झाली.

अपघातात स्कर्पिओ मधील दोन जण गांभीर जखमी झाले आहेत.
जखमींना ऍम्ब्युलेन्स च्या मदतीने उवचारासाठी परभणी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे..