जागृत वाचकाकरिता क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा

31

विविध वृत्तपत्रात विविध विषायाचे वैचारिक लेख आपण नियमितपणे वाचत असता.तथागत बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेली पंचवीस वर्ष विविध वृत्तपत्रात पत्रकारिता व स्तंभ लेखन करणारे सागर रामभाऊ तायडे यांच्या निवडक लेखाचे दोन पुस्तके १) क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा, २) आरक्षण लाभार्थींनी शासनकर्ती जमात बनावे, हे जागृत वाचकाकरिता विशेष २५ टक्के सवलत देऊन मिळणार आहेत.

तीन महिन्यात करोनाचा काळ असून ही मोठ्या प्रमाणात वाचकांनी प्रतिसाद दिला त्याबद्ल जागरूक वाचकांचे मनपूर्वक आभार. आता थोडी पुस्तके उपलब्द आहेत.हे दोन पुस्तके २५ टक्के विशेष सूट २००-०० रुपये किंमतीचे दोन पुस्तके सवलतीत फक्त १५०-०० रुपयात मिळतील. त्यासाठी जागृत वाचकांनी आपले संपूर्ण नाव पत्ता रविंद्र सूर्यवंशी मोबाईल नंबर ९५९४६७६७१६ वर नोंद करून गुगल पे करावे असे सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

✒️लेखक:-रविंद्र सूर्यवंशी(मुंबई)मो:-९५९४६७६७१६