घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरी

35

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.15मार्च):-दि. १४मार्च सोमवार रोजी घूग्घूस येथील वार्ड क्र.२ संत तुकडोजी सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला अध्यक्षा उषाताई आगदारी यांनी माता रमाबाई व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस द्विपप्रवलजन, पुष्पहार अर्पण करण्यात आले,बहूजन समाज महिला शहर अध्यक्षा उषाताई आगदारी यांनी मार्गदर्शनात प्रबोधन,भाषण दिले आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उषाताई आगदारी यांनी कार्यक्रमात बालगोपालांनी नृत्य, गायन, संगित व प्रमुख पाहूण्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जागतिक महिला दिवस उपस्थित असलेले बरेच महिल्यानी जागतिक महिला गीत गायन करून रमाबाई व सावित्रीबाई मार्गदर्शन बाल मुला, मुलींना बक्षीस देण्यात आले.यावेळी बहूजन समाज महिला कार्यकर्ता कामिनी देशकर,सुनीता चूने, भुदेवी अट्टेला, ललिता शेवणे, सुजाता देशकर, सखुबाई देशकर आदी महिला अनिता कोल्हे,अल्का चुनारकर, संध्या ठमके, शिला पडवेकर, प्रेमिला नगराळे,मिरथ पथाडे,साधना जोगी,अस्मिता लांगे,सुमित्रा सोनटक्के, सरोज तांड्रा,आशा फुलझेले,ज्योती रत्नपारखी,विणु कांबळे,मंदाकिनी तलसे व रंजना गेडाम उपस्थित होते.