छ. शाहु माहाराज जयंती निमित्त “आप”चे रक्तदान शिबिर

9

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(दि-26 जून)आदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे छ. शाहु महाराज जयंतीचे औचित्य साधून आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि. 26 जुनला सकाळी 10 वाजता आप कार्यल्यात छत्रपत्ती शाहु महाराज यानां अभिवादन करुन  कार्यकर्तांनी जिल्हा सार्वजनिक रुग्णालयात सुनिल भोयर, संदिप पींपळकर, योगेश आपटे, प्रशांत येरणे, देवकीताई देशकर, लक्ष्मन टेकाम, शूभम आडे, आकाश गिरडे, नितीन आंबोने, सतीश जाबूळकर, कपील मडावी, विक्की शर्मा. राजेश चेडगुल्लवार, संदिप तुरकेल आदी कार्यकर्तांनी रक्तदान केले. यावेळी. आपचे जिल्हा संयोजक सुनिल मूसळे, सचिव संतोष दोरखंडे,संघटन मंत्री परमजित झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, दिलीप तेलंग, सिकंदर सगोरे, अजय डुकरे यांची उपस्थिती होती.