नाशिक जिल्हाधिकारी मा.गंगारथन डि यांची ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती पदाधिकारी सदिच्छा भेट

100

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.30एप्रिल):-आज नाशिक जिल्हाधिकारी मा.गंगारथन डि साहेब यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती ची यावेळी समिती विषयी जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन महाराष्ट्रभर जागो ग्राहक जागो जनजागृती अभियानांच्या माध्यमातून कार्य चालु आहे.त्यांच प्रमाणे समिती चे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव पद व मोबाईल नं.ची लिस्ट जिल्हाधिकारीसाहेब यांना देण्यात आली यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी चर्चा करताना आमच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने सहकार्य करुन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काही अनुदानित योजना आमच्या समिती पर्यंत मिळाव्यात या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी समितीला व पदाधिकाऱ्यांना योग्य सहकार्य मिळेल व शासनाच्या योजना नक्की आपल्या समिती पर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन देण्यात आले यावेळी *जिल्हाधिकारी मा.गंगारथन डि साहेब यांचे गुलाबगुच्छ भेट देऊन मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्यायावेळी उपस्थित हर्षद गायधनी राष्ट्रीय सचिव,जुबेरभाई शेख राष्ट्रीय संर्पक प्रमुख,.योगेश मालुंजकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष,रविंद्र उगले राष्ट्रीय संघटक,आशाताई पाटील,अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र,योगिताताई आहेर राज्य कार्याध्यक्ष,शरद लोंखडेराज्य सहसचिव ,.राजेंद्र भालेराव राज्य सदस्य,डाॅ.श्रीराम लहामटेअध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,रेखा निकुंभ उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,जगदिश सावकार जिल्हा संपर्क प्रमुख ज्योती वाईकर नाशिक शहर सचिव , शांताराम भाऊ दुनबळे नाशिक सोशल मीडिया अध्यक्ष ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती, पदाधिकारी उपस्थित होते