आपले काम हिच आपली ओळख विनामूल्य सेवा- साजिद (सानु) सिद्दीकी

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.21मे):-दि.२१ मे शनिवार रोजी घुग्घुस येथील काही अंतरावर उसगाव येथील गावातील नागरिकांकडून फोन आला एआयएमआयएम पक्षातील कार्यकर्ताला येथील रूग्‍णवाहिका साठी तात्काल रूग्‍णवाहीची गरज आहे.

अशी माहिती मिळताच घुग्घुस शहर एआयएमआयएम अध्यक्ष साजिद (सानु) सिद्दीकी तुरंत रूग्‍णवाहिका पाठविली आणि उसगाव येथील तबेतील गंभीर असलेल्या नागरिकाला तुरंत चंद्रपूर रूग्‍णालयात नेले.हिच ओळख एआयएमआयएम रूग्‍णावाहिका चालक ईमरान शेख कार्यकर्ता यांचे छान कर्तव्य बजावित आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED