येवला मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.7जून):- – विंचुर चौफुली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलानुकतेच कांग्रेस पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष चे प्रदेश अध्यक्ष श्री संदिप पवार यांनी येवला बस स्टॅन्ड या ठिकाणी महिला साठी कमि दरात म्हणजे फक्त ५ रुपयात सॅनिटरी नॅपकिन चे मशिन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बसविण्यात आले ज्यामुळे प्रवासात येनार्या अडचणी मध्ये चांगली मदत होनार आहे. यावेळी पक्ष प्रवेश झाल्यानंतर आज संदिप पवार याचा विंचुर चौफुली येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी किसान कांग्रेस चे प्रदेश सचिव श्री एकनाथ जी गायकवाड
येवला तालुका प्रभारी श्री सचिन जी होलकर शरदराव लोहकरे पाटील, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा रश्मी ताई पालवे, डॉ भास्कर राव पालवे, सरचिटणीस संदिप जी मोरे, तालुका उपाध्यक्ष उस्मान भाई शेख, शिवाजी धनगे, अर्चना ताई शिंदे, ज्ञानेश्वर गायके पर्यावरण विभाग, मुकेश पाटोदकर, कांचनताईं पालवे, आबाराजे शिंदे, माधवराव सोळसे, महेंद्र पगारे, श्री धिरज परदेशी, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड तेजस पैठणकर आदी अनेक व्यक्ती शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.सुत्रसंचालन आणि आभार शरदराव लोहकरे पाटील यांनी केले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED