पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी माता भगिनींनी घेतला पुढाकार

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.20जून):-येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन सुनीताताई केदार, शितलताई मतकर, माधुरी सोनसळे, भाग्यश्री भोंडवे, मारकडताई यांच्या हस्ते करण्यात आले.

राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन संगीताताई भोंडवे भाग्यश्री ताई भोंडवे, ढवणताई यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुनीताताई केदार, शितलताई मतकर, माधुरी सोनसळे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नारायण भोंडवे सरपंच डोमरी, अशोकराव पांढरे, महादेव हजारे ,बाळासाहेब गावडे , शिवाजी चांगण,सुदर्शन दादा भोंडवे, चांगण भैय्या ,माऊली मार्कड, आदी समाज बांधव उपस्थित होते.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED