गंगाखेड येथे ईश्वर समगे यांच्या वाढदिवसा निमित्ये नेत्र रोग शिबीर घेण्यात आले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27जून):-येथील जनाई नेत्र रुग्णालया मार्फत ईश्वर समगे यांच्या वाढदिवसा निमित्ये नेत्र रोग शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

असून या पैकी 23 रुग्णांची अति अल्प दारात डोळ्याची शसत्रक्रिया करण्यात आल्या या शसत्रक्रिया उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉ. ज्योती सोमवंशी यांचा दिप ज्योती नेत्र रुग्णालयात शसत्रक्रिया करण्यात आल्या असून या शिबिराचे आयोजन गंगाखेड येथील जनाई नेत्र रुग्णालया चे संचालक डॉ. महेश समगे यांनी केलें.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED