पांडुरंग शामराव अंकुश यांचे निधन

30

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.17जुलै):- ता.मोहोळ येथील कै पांडुरंग शामराव अंकुश (वय ७२) यांचे शुक्रवार (दि:१५ ) रोजी पहाटे दुःखद निधन झाले. अत्यविधी १२:३० ला कुरुल येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, दोन सुना,तीन नातु,तीन नाती,अशा परिवार होता.ते शिक्षक संतोष पांडुरंग अंकुश व सोमनाथ अंकुश यांचे वडील होते.