फकिरा ब्रिगेड च्यावतीने डॉ. अण्णाभाऊ साठे यांना नायगांवात अभिवादन

30

✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव(दि.18जुलै):-शोषित, पीडित, कष्टकरी, शेतमजूर, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि उभा आपल्या साहित्यातून जगात पोहोचाविले ते महान प्रतिभावंत सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त नायगांवात सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस फकिरा ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी फकिरा ब्रिगेड चे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रविण भाऊ भालेराव‌ .साईनाथ देवकाबळे, प्रमोद भालेराव,अविनाश भालेराव,संदीप देवकाबळे,बोयाळ ईश्वर,माधव गोरे, प्रीतम भालेराव,दिनेश गायकवाड,सुरज मोरे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर, सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले,