हॉटेल राजेशाही व पराग मेलडीजतर्फे पुण्यातील हिंजवडी येथील हॉटेल राजेशाही येथे आखाड पार्टी निमित्त 28 जुलै 2022 रोजी थर्सडे इव्हिनिंग डाईन विथ म्युझिक या संगीत रजनीचे आयोजन

34

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.29जुलै):-हॉटेल राजेशाही व पराग मेलडीजतर्फे पुण्यातील हिंजवडी येथील हॉटेल राजेशाही येथे आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत आखाड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड पार्टी निमित्त हॉटेल राजेशाही व पराग मेलडी तर्फे थर्सडे इव्हिनिंग डाईन विथ म्युझिक या संगीत रजनीच आयोजन करण्यात आले आहे. आखाड पार्टी निमित्त जेवणाचा आस्वाद व संगीताचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे . या कार्यक्रमात मोनाली दुबे, पराग क्षीरसागर ,प्रशांत निकम हे गायक आपले सुमधुर गीते सादर करण्यात आहेत. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन नमिता क्षीरसागर करणार आहेत.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माध्यम प्रायोजक म्हणून श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन, न्यूज 24लाईव्ह ,पुणे हेडलाईन न्यूज व द लीडर न्यूज असणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजनासाठी हॉटेल राजेशाहीच्या संचालक निलेश दमिष्टे पराग मेलडीज चे पराग क्षीरसागर, नमिता क्षीरसागर, श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन चे संचालक विवेक कुमार तायडे,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे व्यवस्थापक प्रशांत निकम यांचे सहकार्य लाभले आहे. या हॉटेल राजेशाहीच्या आखाड पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी पासेससाठी संगीत प्रेमी,फॅमिली ग्रुप व फ्रेंड्स ग्रुपने 9175 913932 या क्रमांकावर संपर्क साधावा.