जि. प. माजी गटनेता डॉ. सतिशभाऊ वारजुकरयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चिमुर(दि.15ऑगस्ट):- तालुका युवक काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी चौक चिमुर येथे ७५ वा अमुर्त महोत्सव वर्ष ध्वजारोहण सोहळा चिमुर विधानसेचे समन्वयक *डॉ* *सतिशभाऊ वारजुकर* यांचे उपस्थित *मा. दिलीपजी राचलवार* उर्फ *छोटू रचलवार* यांचे हस्ते ध्जारोहण करण्यात आले व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभ्यकर मैदान (किल्ला) चिमूर येथे ७५ वा वर्धापन दिनानिमित्त आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक ,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गटनेता *डॉ. सतिशभाऊ* *वारजुकर* यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या वेळी संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी , शहर काँग्रेसचे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व चिमूर वासीय जनता उपस्थित होते