🔹टप्याटप्याने 30,000 पोलीस
शिपाई  पदाची भरती होणार

🔹संपूर्ण माहिती कोणत्या जिल्ह्यात किती जागा

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी:- देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. या संकट काळात देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे. राज्यात बेरोजगारांसाठी दिलासा म्हणून पोलिस भरती घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. ही बातमी तरुण युवकांसाठी महत्त्वाची असून कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ही यादी बघून आवेदन करावे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.

👇खालील प्रमाणे पदांची संख्या

मुम्बई सिटी 2500
मुम्बई उपनगर 1200
मुम्बई S R P f 630

पुणे सिटी 1500
पुणे ग्रामीण 650

नाशिक सिटी 650
नाशिक ग्रामीण 450

औरंगाबाद सिटी 659
औरंगाबाद ग्रामीण 402
औरंगाबाद I R B 313

नागपुर सिटी 656
नागपूर ग्रामीण 460
नागपुर S R P F 468

अमरावती सिटी 650
अमरावती ग्रामीण 460

ठाणे सिटी 945
ठाणे ग्रामीण 674

सोलापूर सिटी 634
सोलापूर ग्रामीण 432

मुम्बई लोहमार्ग 534

रायगड 643

रत्नागिरी 734

सिँध्दुर्ग 624

पालघर 632

सातारा 687

सांगली 524

कोल्हापुर 589
कोल्हापुर I R B 432

अहमदनगर 830

जळगाव 638

धुळे 534

नंदुरबार 521

बुलढाणा 453

वर्धा 438

अकोला 446

यवतमाळ 528

वाशिम 478

भंडारा 426

गोंदिया 523

गडचिरोली 438

चंद्रपुर 432

जालना 534
जालना S R P F 324

परभणी 478

हिंगोली 438
हिंगोलीS R P F 356

नांदेड 575

दौंड S R P F दोन्ही गट मिळून 879

यापैकी 40 टक्के पदांची भरती डिसेंबर मध्ये करणार / भरणार
12,000 पदे डिसेंबर मध्ये भरणार

महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED