प्रहार जनशक्ती पक्ष युवक पंढरपूर तालुका प्रसिध्दी प्रमुख आनंद गुरव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

31

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.12सप्टेंबर):-प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष आनंद शिवाजी गुरव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न पार पडला आहे या वेळी सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई पंत युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार साहेब धरणग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत भाऊ जगताप जिल्हा प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र सावंत उपाध्यक्ष बापूसाहेब घोडके धरणग्रस्त ची संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रहार अपंग क्रांती संघटना पंढरपूर शहराध्यक्ष गणेश भाऊ ननवरे महिला शहराध्यक्ष सुनीताताई लंवड धरणग्रस्त चे अध्यक्ष तात्या भाऊ ज्ञानेश्वर गायकवाड रूग्ण सेवक सिद्धेश पाटील आमच्या गावचे सरपंच विलास काका म्हस्के उपसरपंच विक्रम भैया आसबे गुरव समाज युवा नेते दिलीप भाऊ गुरव पोलिस पाटील विजय पवार पाटील पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मोरे मोहोळ तालुका उपाध्यक्ष सोपान वनारे आमचे वडील शिवाजी गोपाळ गुरव संभाजी गोपाळ गुरव शाहाजी गोपाळ गुरव श्रीधर महाराज गुरव बळीराम महोन गुरव पोपट नारायण पाटील दत्ता भाऊ गुरव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व पोलीस पाटील हे गंगावेस मैदान गोपाळपूर मित्र परिवार गोपाळपूर गुरव समाज पुजारी मंडळी प्रहार चे जिल्हा तालुका शहर सेवक आदीसह उपस्थित होते.