कोटमगाव येथील जगदंबा माता यात्रा मोठ्या उत्साहात मोठया प्रमाणे भविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी

15

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.2ऑक्टोबर):- नाशिक औरंगाबाद महा मार्गा लगत येवला शहर पासून जवळच अंतरा वरील जुन्या काळा तील साला बाद प्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव शारदा श्री. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा माता यात्रा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर लोक प्रसिद्ध असलेली ऐतेहासिक येवला तालुक्यातील ग्रामदैवत देवस्थान श्री. क्षेत्र कोटमगाव खुर्द ता. येवला जि. नाशिक श्री. जगदंबा माता मंदिर, येथील टिपलेले छायाचित्र, सालाबाद प्रमाणे यंदाही मोठया आनंद उत्साहात धार्मिक रीती रिवाज प्रमाणे भाविक भक्त मंडळ, घटी बसणारे पुरुष – महिला आदींचा मोठया प्रमाणे सहभाग असतो, विविध धार्मिक कार्यक्रम कथा भजन कीर्तन आणी फराळ भोजन दान, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत तसेच, मातेच्या मंदिरात मोठया प्रमाणे विधुत रोषणाई केलेली आहेत.

औरंगाबाद नाशिक अहमदनगर जळगाव सह ईतर जिल्ह्यातील भविक भक्त या ठिकाणी दर्शना साठी मोठया संख्येने दर्शना साठी येतात या करिता श्री. क्षेत्र. कोटमगाव ता. येवला येथील श्री.जगदंबा माता देवस्थान मंदिर ट्रस्ट, चे अध्यक्ष रावसाहेब पा.कोटमे विश्वस्त रामचंद्र पा.लहरे उपाध्यक्ष विश्वस्त भाऊसाहेब पा.आदमणे व्यवस्थापक राजेंद्र पा. कोटमे, आणी ट्रस्ट चे सर्व सन्मा. विश्वस्त सदस्य कर्मचारी वर्ग, मदतनिस हितचिंतक सेवेकरी भजनी मंडळ, मौजे कोटमगाव खुर्द ता. येवला ग्रामपंचायत सरपंच सौं. संध्याताई अर्जुनराव पा.कोटमे उपसरपंच ,. ग्रामसेवक श्री. रोकडे सर आणी सर्व सन्मा.सदस्य व गाव ग्रामस्थ भजनी मंडळ, गावातील सर्व युवक मित्र मंडळ यावेळी सर्व भाविक भक्तांना मोठया प्रमाणे अनमोल सहकार्य विविध सोई सुविधा सह सेवा देतात. यात्रा उत्सव काळात कडे कोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहेत.